मुख्य मजकुराकडे जा

लग्नसराईच्या ऑर्डर: 3 आठवडे आधी बुक करा · खातिवलीहून मोफत पिकअप

सिद्धिविनायकमंडप सप्लायर्स

टेबल स्कर्टिंग व खुर्ची कव्हरTC-03

गोल टेबल स्कर्टिंग, केशरी व पांढरा

₹650 / नग पासून

अंतिम दर माप व संख्येवर ठरतो.

रंग तुमच्या गरजेनुसार कॉल किंवा WhatsApp वर नक्की केले जातात.

संख्या
नग

सुरुवातीच्या दराने अंदाज

50 नग × ₹650

₹32,500
  • 7–12 दिवसांत ऑर्डरनुसार तयार
  • पाठवण्यापूर्वी फोटो
  • 6 महिने शिलाई हमी
तपशील
  • खुर्ची कव्हर ₹90 पासून, टेबल संच ₹450 पासून
  • 100 नगांपेक्षा जास्तसाठी घाऊक दर
डिलिव्हरी

खातिवलीहून मोफत पिकअप. शहापूर, कल्याण, ठाणे व मुंबईपर्यंत आमचा टेम्पो. महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्ट पार्सल.

पेमेंट

30% आगाऊ UPI किंवा बँक ट्रान्सफरने, उरलेले डिलिव्हरीवेळी.

या प्रकारातील आणखी

सर्व पाहा

माप पाठवा. आजच दर मिळवा.

आमच्या शॉपमधील कोड किंवा डिझाइनचा फोटो WhatsApp वर पाठवा.