छताचे झुंबरCP-03लोकप्रिय
कडेदार झुंबर, हिरवा व पांढरा
₹2500 / नग पासून
अंतिम दर माप व संख्येवर ठरतो.
रंग तुमच्या गरजेनुसार कॉल किंवा WhatsApp वर नक्की केले जातात.
- 7–12 दिवसांत ऑर्डरनुसार तयार
- पाठवण्यापूर्वी फोटो
- 6 महिने शिलाई हमी
तपशील
- 4, 6, 8 व 12 फूट व्यास
- छताच्या रंगांशी जुळणारे
डिलिव्हरी
खातिवलीहून मोफत पिकअप. शहापूर, कल्याण, ठाणे व मुंबईपर्यंत आमचा टेम्पो. महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्ट पार्सल.
पेमेंट
30% आगाऊ UPI किंवा बँक ट्रान्सफरने, उरलेले डिलिव्हरीवेळी.
या प्रकारातील आणखी
माप पाठवा. आजच दर मिळवा.
आमच्या शॉपमधील कोड किंवा डिझाइनचा फोटो WhatsApp वर पाठवा.




