चुण्यांची छत सजावटCL-06
तारा झुंबर छत, आकाशी
₹18 / चौ. फूट पासून
अंतिम दर माप व संख्येवर ठरतो.
रंग तुमच्या गरजेनुसार कॉल किंवा WhatsApp वर नक्की केले जातात.
- 7–12 दिवसांत ऑर्डरनुसार तयार
- पाठवण्यापूर्वी फोटो
- 6 महिने शिलाई हमी
तपशील
- तुमच्या मंडपाच्या मापाने, 20 × 30 ते 80 × 120 फूट
- लायक्रा व सॅटिन, दोन किंवा तीन रंग
- बांधणीसह पॅनलमध्ये, लगेच लावण्यास तयार
डिलिव्हरी
खातिवलीहून मोफत पिकअप. शहापूर, कल्याण, ठाणे व मुंबईपर्यंत आमचा टेम्पो. महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्ट पार्सल.
पेमेंट
30% आगाऊ UPI किंवा बँक ट्रान्सफरने, उरलेले डिलिव्हरीवेळी.
या प्रकारातील आणखी
माप पाठवा. आजच दर मिळवा.
आमच्या शॉपमधील कोड किंवा डिझाइनचा फोटो WhatsApp वर पाठवा.




